कधी तरी नाही तर कायमच उगाच पोलिसांची कमालीची भिती वाटायची. खाकी वर्दी आपली वाटली पाहिजे असं नेहमी सांगणारी माणसं या जगात खूप आहेत. पण सांगलीच्या अनिकेत कोथळेला पोलिस कोठडीत असताना पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे हाकनाक जीव गमवावा लागला. घरचे बिचारे अनिकेत कधीतरी सुटेल आणि आपल्या बायको मुलीला भेटेल याच आशेवर.
पण कहर म्हणजे पोलिसांच्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर दीडशे किमी जाऊन त्याचा मृतदेह जाळला, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि तरीही ही माणसं छातीवर शासनाचा बिल्ला लावून मोठ्या दिमाखात फिरतात. हे सगळं सहन करण्यापलिकडंच आहे...
maharashtra police sangli aniket kothale issue

No comments:
Post a Comment